गुरमीत राम रहीम लोकांना नपुंसक बनवत होता | CBI करणार चौकशी | Black Pill Mystry Cause Impotency

2021-09-13 0

बदनाम बाबा राम रहीम ह्याच्या बद्दल रोज नाव नवीन खुलासे होत असतात त्यात आता डेरा मधे काम करणारे जुने सेवा कर्मी ने सनसनाटी पूर्ण आरोप करत खुलासा केला आहे कि बाबा राम रहीम ने 400 पुरुषांना नपुंसक केले ..बाबा च्या सेवाकर्मी ने खुलासा केला आहे कि राम रहीम त्यांची सेवा करणारे पुरुषांना धोक्याने नपुंसक बनवायचा..खुद्द सेवकर्मि हंसराज ने सांगताना बाबा वर आरोप केला कि त्याला हि बाबाने नपुंसक केले..हंसराज ने ह्या बाबत हायकोर्टत याचिका हि दाखल केली आहे..हंसराज ने सांगितले कि बाबा त्यांना एक काली गोळी घ्यायला लावायचा..आणि त्याला 17 वर्षा आधी नपुंसक करण्यात आले होते..ह्या घटने नंतर अनेक सेवाकर्मी चे नाव उघडकीस येत आहेत ज्यांना बाबा ने काली गोळी घ्यायला लावली होती आणि त्या नांतर त्यांना नपुंसक केले गेले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews